आज अनेक ग्राहकांकडे स्मार्टफोन आला आहे. ग्राहक स्मार्ट फोनवर अनेक ॲप डाउनलोड करून वापरतात. आता समताचे ग्राहकही त्यांच्या स्मार्ट फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून समता ॲप डाउनलोड करू शकतात. त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे, आरटीजीएस, एनईएफटी, खाते बॅलन्स तपासणे, स्टेटमेंट डाउनलोड करणे यांसारखी अनेक कामे सहज शक्य झाली आहेत.
प्ले स्टोअर वरून समता मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करा
नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा
मोबाइल बँकिंग ॲपसाठी ऑनलाइन नोंदणी निवडा
सर्व तपशील प्रविष्ट करा आणि लॉगिनसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.