आपल्याला घरात प्रमाणापेक्षा अधिक दागिने आणि मौल्यवान वस्तू साठवून ठेवणे कधी-कधी सुरक्षेच्या दृष्टीने घातक आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात अडथळा ठरू शकते. या अडथळ्यावर मात करण्यासाठी आता समता पतसंस्था तुमच्या मदतीला आली आहे. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिने,कागदपत्रे ठेवण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह अशी जागा समताने उपलब्ध करून दिली आहे.
ठिकाण | पत्ता |
---|---|
कोपरगाव | समता मार्ग, खंदकनाला, कोपरगाव जि. अहमदनगर ८०५५११९१५२ |
गांधी चौक | गांधी चौक, कोपरगाव ८०५५११९१५९ |
सूर्या कॉम्प्लेक्स | सूर्या कॉम्प्लेक्स, कोपरगाव ८०५५११९७८२ |
राहाता | श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल,शिवाजी चौक, राहाता ८०५५११९१५४ |
श्रीरामपूर | किशोर सिनेफ्लेक्स,शिवाजी रस्ता,श्रीरामपूर. ८०५५११९१५६ |
येवला | फत्तेबुरुज नाका,जंगली महाराज कमानीजवळ, येवला,८०५५११९१५७ |
राहुरी | रमण पुष्प कॉम्प्लेक्स,बस स्थानकासमोर, नगर-मनमाड रोड, राहुरी ८०५५११९१६३ |
वैजापूर | ठक्कर बझार कॉम्प्लेक्स,जुने एसटी बसस्थानक, वैजापूर, जि. औरंगाबाद, ८०५५११९१६२ |