चालू खाते
चालू खाते साधारणपणे भागीदारीतील व्यवसाय, खासगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या (प्रायव्हेट व पब्लिक लिमिटेड), विशिष्ट संस्था-संघटना, सामाजिक-स्वयंसेवी संस्था, विश्वस्त संस्था इत्यादींसाठी उघडले जाते.ते.
- फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय :करार, व्यवसायाचे पॅन कार्ड, पासपोर्ट आणि वरील सर्व कागदपत्रे
- भागीदारी व्यवसाय:भागीदारी करार, भागीदारी व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र आणि वरील सर्व प्रमाणपत्रे
- धर्मादाय संस्था-संघटनांसाठी : संघटनेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत,संघटनेची घटना,खाते उघडण्याचा ठराव, सबंधित व्यक्तींची वरील सर्व प्रमाणपत्रे
- प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी : कंपनीचे मेमोरँडम ऑफ आर्टिकल, आर्टिकल ऑफ असोसिएशन, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, खाते उघडण्याचा ठराव, कंपनीच्या सर्व संचालकांचीस्व-साक्षांकित केलेलीकेवायसी कागदपत्रे, तसेच सहकारी संस्थेत खाते उघडण्याबाबत कंपनीच्या उपविधीत उल्लेख असेल तरच खाते उघडता येईल.