SLBPF (लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन फंड)

SLBPF (लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन)

ठेव रक्कम मर्यादाठेवीदार संख्याठेवीची रक्कम(कोटीत)प्रमाण
१ रु ते ५ लाख रु९३,२६५२७१.६८९५.६९%
५ लाख रु ते १० लाख रु२५०९१६९.०४२.५७%
१० लाख रु ते ३५ लाख रु१५०८२५४.००१.५५%
एकुण९७,२८२६९४.७२९९.८१%
३५ लाख रु ते १० कोटी रु१८२२२८.४८०.१९%
एकुण९७,४६४९२३.२०१००.००%

३१ मार्च २०२४ रोजी ची गुंतवणूक + लिक्विडीटी फंड

गुंतवणूक (SLR)२६५.३६
कॅश + बँक बॅलन्स (CRR)१४.५६
ठेव तारण कर्ज (FDOD)५१.४७
सोनेतारण कर्ज३५३.१२
कायम मालमत्ता१०.३१
एकुण६९४.८२

 

बँकाच्या ठेवींना डि.आय.सी.जी.सी. च्या माध्यमातुन ५ लाख रु.पर्यंत सुरक्षितता देण्यात आली आहे परंतु लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड चे माध्यमातुन समताच्या ९९.८१% ठेवीदारांना रु. ३५ लाख पर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता मिळाली आहे.

उर्वरित ०.१९% ठेवीदार यांची देय रक्कम २२८ कोटी ४८ लाख

उर्वरित कर्ज २५९ कोटी

उर्वरित २२८ कोटी रुपयांच्या ठेवींकरीता त्यासाठी समता चे २५९ कोटी रुपयांचे सुरक्षित तारणी कर्ज

म्हणजेच सर्व कर्ज वजा जाता समताकडे तब्बल ३१ कोटी ची रक्कम सरप्लस असेल.

आता चौकशी करा