samata logo
Home / Services / RTGS/NEFT
rtgs&neft
NEFT/RTGS


        आपण समता पतसंस्थेत आपले नावाचे बचत खाते सुरु करा. बचत खाते बरोबर A.T.M. कार्ड तसेच नेट बँकिंग, SMS बँकिंग अनेक सुविधेबरोबर आपल्या समता पतसंस्थेतील खातेत भारतातुन कोणत्याही बँकेतून आपल्या खातेवर RTGS / NEFT द्वारे रक्कम जमा करता येईल.

        यापुढे RTGS / NEFT साठी आपणास राष्ट्रीयकृत तसेच प्रायव्हेट बँकेत मोठी रक्कम खातेवर शिल्लक ठेवून खाते उघडणेची गरज नाही. केवळ एक बचत खाते समतात ओपन करा व अनेक सुविधेचा कोणतेही चार्जेस न देता लाभ घ्या.