samata logo
Home / Services / Phone Payment
phone_payment
रोख रकमेचा फोनद्वारे भरणा सुविधा


        समता पतसंस्थेत मुदतठेव पावती करणे तसेच कर्जाचा भरणा करणेसाठी आपले घरापासून समता पतसंस्थेपर्यंत येणेची गरज नाही. कारण आपणा घरापासून रक्कम समता पतसंस्थेत आणण्याची आपली जोखीम कमी करून ती जोखीम आम्ही स्वीकारत आहोत. आपण केवळ एक फोन समता पतसंस्थेचे टोल फ्री नंबरवर करा काही वेळातच समताचा प्रतिनिधी आपणाकडे हजर होईल व आपणाकडून रक्कम स्वीकारून आपणास SMS द्वारे त्याची पावती देऊन मूळ पावत्या काही वेळात आपणाकडे पोहोच करेल.