तुम्ही तुमच्यास्वप्नातली कार आजच का खरेदी करीत नाही आहात? होय, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, ती कार तुम्ही आता सहज घेऊ शकता; कारण आम्ही देतोय सुलभ वाहन कर्ज.ते झटपट मंजूर तर होतंच, शिवाय आम्ही निवडक वाहनांवर ९०% वित्तपुरवठा करतो आणि परतफेडीचा कालावधीही लवचिक आहे. या वैशिष्ट्यांबरोबरच तुमच्या खिशाला परवडेल असा ईएमआय असल्याने तुम्हाला हवी असलेली ड्रीम कार आता काही मिनिटांत मिळू शकेल!
कोण करू शकतं अर्ज?
व्याज दर
कागदपत्रे
कर्जाची सुलभ परतफेड करू शकणारी, खातेदार असलेली कोणतीही पगारदार व्यक्ती किंवाव्यावसायिक व्यक्ती
उद्देश: व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणासाठी वाहन खेरदी