पैशाची बचत ही आपल्याजीवनाचा दर्जा सुधारतेच, शिवाय आपल्याला रोज चांगली झोप यायलाही मदत करते. अनपेक्षित खर्चासाठी मी काही पैसे साठवले किंवा बचत केले आहेत, हे समाधानकुणालाही आनंददायीचअसतं.त्यातूनच आपण आपली काही स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. इथे समता पतसंस्थेनेही लोकांमध्ये बचत करण्याची सवय वाढीस लागावी, यासाठीथोडी वेगळी संकल्पना असलेले "बचत खाते" सुरू केले आहे.ते.
वैशिष्ट्ये
माहिती
व्याज दर
कागदपत्रे
या खात्यात पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी ‘इतक्याच वेळा काढा, तितक्याच वेळा काढा’ अशा कोणत्याही मर्यादा नाहीत.
या खात्यातून तुम्हाला कसेही पैसे काढता येतील. रोख स्वरुपात किंवा डिजिटल पद्धतीनेही.
तुमच्या प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या मोबाइलवर समता पतसंस्था तुम्हाला मेसेज पाठवील.
तुमच्या खात्यातील रकमेवर तुम्हाला दर महिन्याला व्याजही मिळेल.
नियमित वेतन असलेल्या आणि दरमहा निश्चित उत्पन्न असलेल्यांमध्ये बचत खाते अधिक बचतीची सवय लावते.
बचत खातेहे ठेवीदार आणि पेन्शनधारकांनाही व्याजाच्या मार्गाने उत्पन्न मिळवून देते.
समता पतसंस्थेचे ग्राहकांसाठी मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशनआहे.या अॅपद्वारेग्राहक मोबाइलवरूनही रक्कम हस्तांतरित करू शकतात. दैनंदिन गरजांसाठी या अॅपचा खूप फायदा होतो.
समता पतसंस्थेकडे इतर कोणत्याही बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी अतिशय सोपी NEFT/RTGS/IMPS ही ऑनलाइन बँकिंगप्रक्रिया आहे.
सेव्हिंग चे व्याजदर खालील प्रमाणे
नं.
रक्कम
व्याजदर
१
रु. १ ते रु.१९,९९९
४.००%
२
रु. २०,००० ते रु.३९,९९९
५.००%
३
रु. ४०,००० ते रु.५९,९९९
६.००%
४
रु. ६०,००० ते रु.९९,९९९
७.००%
५
रु. १,००,०००/- पुढे
८.००%
सेव्हिंग खातेचे व्याज - मासिक सरासरी शिल्लकेनुसार (नियम व अटी लागू )