आपल्या दैनंदिन जीवनात आपण काही खर्च टाळू शकत नाही. त्यात लग्न, शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी, व्यवसाय, प्रवास किंवा इतर कोणत्याही खर्चासारख्या आपल्या विविध गरजांचा समावेश असतो.
वैशिष्ट्ये
कोण करू शकतं अर्ज
व्याज दर
कागदपत्रे
आकर्षक व्याज दर
सुलभ आणि कमीत कमी कागदपत्रे
अत्यंत जलद प्रक्रिया
तुमच्या सर्व गरजांची पूर्ती
कर्जाची सुलभ परतफेड करू शकणारी, खातेदार असलेली कोणतीही पगारदार व्यक्ती किंवाव्यावसायिक व्यक्ती
सहभागीदारांना सहकर्जदार म्हणून नमूद करणे गरजेचे आहे.
सहभागीदारांखेरीज पती-पत्नीकिंवा पालकदेखीलसहकर्जदार म्हणून नमूद करू शकता.
दिवस/महिने
व्याज दर (%)
२४ महिन्यांपासून ते ३६ महिन्यांपर्यंत
१४ %
कर्जासाठीचा अर्ज
फोटो
पॅन कार्ड
आधार कार्ड
व्यवसायाची मालकी असल्याचा पुरावा
इतर आर्थिक कागदपत्रे
तीन वर्षांचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र व फॉर्म १६