तुम्हाला वैयक्तिक कर्जाची गरज असेल, तरीही समता पतसंस्था तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. तुमचे आधीपासूनच समता पतसंस्थेत खाते असल्यास तुमच्या कर्जावरतुम्हाला विशेष व्याजदर मिळेल. शिवाय काही सवलत व शुल्कातही फायदा होऊ शकतो. समता प्रथमच कर्ज घेणार्या ग्राहकांसाठीही अनेक सवलती देते.त्यांनाही सोयीच्या ईएमआयसोबतच योग्य मुदत कालावधी निवडण्याची आणि कर्जाची परतफेड करण्याची मुभा देते.
वैयक्तिक कर्ज आपल्याला आपली अपेक्षित स्वप्नं पूर्ण करण्याबरोबरच अनपेक्षित गरजांतही मदत करते.
घरगुती अडचण, शिक्षण, वैद्यकीय निकड, प्रवास इत्यादी तातडीच्या गरजांसाठी कुणीही अर्ज करू शकतं.