समता पतसंस्थामुदत ठेवींवरही (फिक्स्ड डिपॉझिट) कर्ज देते. मुदत ठेव कर्जहे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज आहे.या कर्जात ग्राहक त्यांची मुदत ठेव तारण म्हणून ठेवू शकतात आणि त्या बदल्यात कर्ज घेऊ शकतात. यात मिळणारे कर्जमुदतठेवीच्या रकमेवर अवलंबून असते. ते ठेव रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंतहीमिळू शकते.
मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा 1 टक्काजास्त दराने तुम्हाला हे कर्ज मिळते. इतर कर्ज पर्यायांच्या तुलनेत ते अधिक फायदेशीर ठरते. शिवाय तुम्हाला कर्जप्रक्रिया आणि इतर करांसाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता लागत नाही. इतर कर्ज पर्यायांना मात्र असे शुल्क आकारले जाते. या कर्जाची निवड करूनतुम्ही तुमची मुदत ठेव गमावता असेही नाही. मुदत ठेवींवर कर्जहा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे,जिथे ग्राहक त्यांची मुदत ठेव तारण ठेवू शकतात आणि त्या बदल्यात कर्ज मिळवू शकतात. कर्जाची रक्कम अर्थातचमुदत ठेवीच्या रकमेवर अवलंबून असते. हे कर्ज ठेवीच्या९०% ते९५% पर्यंत मिळू शकते.
समता पतसंस्थेत मुदत ठेव असलेले कोणीहीहे कर्ज घेऊ शकते. या ठेवीवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला इतर अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागत नाही. ठेवीवरील कर्जाचे व्याजदर नियमित कर्जावरील व्याजदरापेक्षा कमी आहेत. ठेवीवरील कर्जासाठी प्री-पेमेंट दंड नाही
विहीत नमुन्यातील अर्ज