दैनंदिन ठेव योजना ही एक सुलभ बँकिंग योजना आहे.यात आमचा अधिकृत प्रतिनिधी तुम्हाला बचत करता येतील इतके पैसे रोजच्या रोज तुमच्या दारात येऊन घेऊन जातो.ही योजना मुले, गृहिणी, व्यावसायिक, पगारदार मंडळी, दुकानदार, छोटे व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यासाठीप्रचंड लाभदायी आहे. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक कार्ये, घरगुती आणि वैयक्तिक खरेदी, विम्याचा हप्ता भरणे, वार्षिक कर इत्यादी बाबी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या योजनेतील पैशांचा उपयोग होऊ शकतो.
दिवस/महिने | व्याज दर (%) |
---|---|
१२ महिने | ४% |