SLBPS (Liquidity Base Protection Fund)

SLBPF (लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन)

ठेव रक्कम मर्यादाठेवीदार संख्याठेवीची रक्कम(कोटीत)प्रमाण
१ रु ते ५ लाख रु७९,९८३२६१.०७९४.६४%
५ लाख रु ते १० लाख रु२,६७११८०.१५३.१६%
१० लाख रु ते ३८ लाख रु१,६९९२८७.७३२.०१%
एकुण८४,३५३७२८.९५९९.८१%
३८ लाख रु पुढील१५६२२७.४६०.१९%
एकुण८४,५०९९५६.४११००.००%

३० सप्टेंबर २०२४ रोजी ची गुंतवणूक + लिक्विडीटी फंड

गुंतवणूक (SLR)२१९.७१
कॅश + बँक बॅलन्स (CRR)०७.७९
ठेव तारण कर्ज (FDOD)४७.३०
सोनेतारण कर्ज४४७.८८
कायम मालमत्ता११.२९
एकुण७३३.९७

 

बँकाच्या ठेवींना डि.आय.सी.जी.सी. च्या माध्यमातुन ५ लाख रु.पर्यंत सुरक्षितता देण्यात आली आहे परंतु लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड चे माध्यमातुन समताच्या ९९.८१% ठेवीदारांना रु. ३८ लाख पर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता मिळाली आहे.

उर्वरित ०.१९% ठेवीदार यांची देय रक्कम २२७ कोटी ४६ लाख

उर्वरित कर्ज २६५ कोटी

उर्वरित २२७ कोटी रुपयांच्या ठेवींकरीता त्यासाठी समता चे २६५ कोटी रुपयांचे सुरक्षित तारणी कर्ज

म्हणजेच सर्व कर्ज वजा जाता समताकडे तब्बल ३८ कोटी ची रक्कम सरप्लस असेल.

Enquire Now