samata logo
Home / Services / KIOSK
kiosk
KIOSK


        आपणा खातेवर रक्कम जाणून घेण्यासाठी आपणास समता पतसंस्थेच्या Net Banking मध्ये जाणुन घेता येईलच आपणाकडे Net Banking नसल्यास आपण संस्थेत आल्यानंतर आपले खाते तसेच त्यासाठी आपणास कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही. आपणच आपले खाते बघु शकतात.