samata logo
Home / Services / Daily Savings
daily saving
दैनंदिन बचतठेवी


        दररोज आपणाकडे संस्थेचा प्रतिनिधी येतो व विशिष्ठ रक्कम स्वीकारून आपणास पावती देतो. या मध्ये पावतीचा कागद ग्राहक बघून जपून न ठेवता फेकुन देतो भारत सरकारचा संदेश आहे की, झाडे लावा झाडे जगवा GO GREEN या दिशेने संस्थेने देखील अत्याधुनिकतेकडे पाऊल ठेवले आहे. आमचा प्रतिनिधी आपणाकडे येईल आपली रक्कम स्वीकारून आपणास पावती न देता आपणास आपल्या मोबाईलवर रक्कम स्वीकारल्याचा SMS येईल व आपणाकडून स्वीकारलेली रक्कम त्वरित त्याचवेळी ऑनलाईन ग्राहकांचे खाती जमा होईल.