samata logo
Home / Services / Additional Services
Additional Service
अनेक सुविधा एकाच छताखाली


आयकर भरणा :-
आयकर भरण्याची सुविधा देखील समतामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

मुद्रांक शुल्क सुविधा :-
कोणताही दस्तऎवज नोंदणी करताना भरावे लागणारे मुद्रांक शुल्काचा भरणादेखील भरण्याची सोय समतामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

विमान तिकिटे बुकिंग सुविधा :-
भारतातील तसेच परदेशी जाण्यासाठी विमान तिकीट काढण्यासाठी पुणे, नगर, मुंबई, येथे जाण्याची गरज नाही. समतामध्ये ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 बस तिकिटे बुकिंग, विविध रिचार्ज यांसारख्या अनेक सुविधा :-
 डिश टी व्ही रिचार्ज, मोबाईल रिचार्ज यांसारख्या अनेक सोयी सुविधा समताने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.